Skip to main content

तुला जपणार आहे - Tula Japnar Aahe Lyrics Marathi – Khari Biscuit 2019

तुला जपणार आहे - Tula Japnar Aahe Lyrics Marathi -Khari Biscuit 2019

Tula Japnar Aahe तुला जपणार आहे MP3 Song by Adarsh Shinde from the Marathi movie Khari Biscuit.Tula Japnar Aahe Lyrics Marathi

Song Title: Tula Japnar Aahe Lyrics
Movie: Khari Biscuit (2019)
Singer: Adarsh Shinde & Ronkini Gupta
Director: Sanjay Jadhav
Lyrics: Kshitij Patwardhan
Music Label: Zee Music Company


तुला त्या एका व्यक्ति साठी
तिच्या आनंदासाठी
तिच्या हसण्यासाठी
ती वेगळी असते प्रत्येकासाठी
तिच्या सोबतच्या नात्याच नाव असत वेगळ
प्रत्येकासाठी

कधी प्रेयसी, कधी प्रियकर
कधी नवरा ,कधी बायको
कधी भाऊ, कधी बाबा
कधी आई, तर कधी ताई
भावना मात्र एकच !

कधी हसणार आहे, कधी रडणार आहे..
कधी हसणार आहे, कधी रडणार आहे..

मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे..!!



तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे
मी सोबत हात कायमचा, तुझा धरणार आहे

मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे..!!

कधी वाटेत काचा कधी खळगे नी खाचा
तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा
तू स्वप्न पहात जा ना तू बस खुशीत राह ना
माझ्याही वाटायचे घे तुला सारे..!

मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे..!!

कधी सगळ्यात आहे, कधी आपल्यात आहे
हि माझी काळजी सारी,तुला पुरणार आहे
कधी असणार आहे कधी नसणार आहे
तरीही आरशात मी तुझ्या दिसनार आहे
मी सोबत हात कायमचा ..तुझा धरणार आहे

मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे..!!




Comments

Popular posts from this blog

GARMI Song Lyrics Hindi – STREET DANCER 3D – गर्मी Garmi

GARMI Song Lyrics Hindi – STREET DANCER 3D – गर्मी Garmi Garmi Song | Street Dancer 3D | Varun D, Nora F, Shraddha K, Badshah, Neha K | Remo D | T-Series  Presenting Garmi song composed & penned by Badshah. This foot-tapping soundtrack is sung by Neha Kakkar, Badshah. The movie features Varun Dhawan, Shraddha Kapoor, Nora Fatehi, and Prabhu Deva in lead roles and directed by Remo D'Souza, produced by Bhushan Kumar, Divya Khosla Kumar, Krishan Kumar & Lizelle D’Souza. GARMI LYRICS IN HINDI अरे यार.. कोई एसी चला दो यार सही है, सही है बाकी सारी फेक लगे देख के तुझको ब्रैक लगे दूर-दूर दे ठीक है रानी पास आऊँ तो सेक लगे पारा इतना हाई हुआ की थर्मामीटर टूट गया सैयां जी का टपक टपक के हाय पसीना छूट गया कैसी गुंडा गर्दी है बंदी तू बेदर्दी है सर्दी में भी गर्दी है गर्दी है गर्दी, गर्दी.. हाय गर्मी, हाय गर्मी हाय गर्मी, हाय गर्मी दिसम्बर में करदी समर तू लम्बोर्घिनी मैं हूँ हमर वैसे भी कोई जल्दी नैइ मुझको ...

तू परी –Tu Pari Lyrics Marathi – Bucket List

तू परी – Tu Pari Lyrics Marathi – Bucket List  Tu Pari has sung by Shreya Ghoshal & Rohan Pradhan. Tu Pari is a Bollywood Marathi song written by Mandar Cholkar of the movie Bucket List. The Singer of the Shreya Ghoshal & Rohan Pradhan. The music has been composed by Rohan Rohan. The music has been released by Zee Music Company. Song Title: Tu Pari Song Lyrics Movie: Bucket List (2015) Music: Rohan-Rohan Lyrics: Mandar Cholkar Singers: Shreya Ghoshal & Rohan Pradhan Music Label: Zee Music Marathi रंगधणु छेडणारी मनमंजिरी मोहिनी तू परी… स्वप्नांनी रंगणारी साजिरी गोजिरी तू परी… होते तुझी आहे तुझी मी उमलून येताना अन बहरून येताना कळला तुला कळला मला प्रेमाचा अर्थ खरा नात्याचा अर्थ खरा जादूगिरी तुझी वेड लावे मला हरवून जावे वाटते बघताना तुला चाहूल हि नवी जीव हा गुंतला विसरून जावे वाटते माझे मला हरवू नको विसरू नको आपल्या या प्रेम खुणा हरवू नको विसरू नको जपलेला बंध जुना..!! तू परी – Tu Pari Lyrics Marathi – Bucket List.