Devaak Kalaji Re Lyrics Marathi from Redu movie by Sagar Vanjari.
!! देवा काळजी रे !!
देवाक काळजी रे | Dewak Kalaji Re | Ajay Gogavale | Vijay Gavande | Redu Marathi Movie
Song: देवाक काळजी रे | Dewak Kalaji Re
Singer: Ajay Gogavale
Lyricist: Guru Thakur
Music: Vijay Narayan Gavande
Produced By: Navalkishor Sarda & Vidhi Kasliwal.
Presented By: Landmarc Films
Film Banner: Naval Films
Music On: Video Palace.
- होणार होतला जाणार जातला
- मागे तू फिरू नको..
- उगाच सांडून खऱ्याची संगत
- खोट्याची धरू नको..!
- होणार होतला जाणार जातला
- मागे तू फिरू नको..
- उगाच सांडून खऱ्याची संगत
- खोट्याची धरू नको..!
- येईल दिवस तुझा हि माणसा
- जिगर सोडू नको..
- तुझ्या हाती आहे डाव सारा
- इसार गजाल कालची रे..!
- देवाक् काळजी रे
- माझ्या देवाक काळजी रे..
- देवाक काळजी रे
- माझ्या देवाक काळजी रे..!
- सोबती रे तू तुझाच,अन् तुला तुझीच साथ
- शोधूनि तुझी तू वाट चाल एकला..
- होऊ दे जरा उशीर, सोडतोस काय धीर
- रात संपता पहाट होई रे पुन्हा ..!!
- हो देवाक काळजी रे
- माझ्या देवाक काळजी रे..
- देवाक काळजी रे
- माझ्या देवाक काळजी रे..!
- ओ फाटक्या झोळीत येऊन पडते, रोजची नवी निराशा
- सपान गाठीला धरत वेठीला, कशी रं सुटावी आशा..
- अवसेची रात नशिबाला,पुनवेची गाठ पदराला
- होईल पुनव मनाशी जागव, खचूनी जाऊ नको..
- येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको,
- उगाच भयान वादळ-वाऱ्याच्या पाऊल रोखू नको ...
- साद घाली दिस उद्याच्या नव्याने ईसार गजाल काळजी रे ..
हो देवाक काळजी रे..माझ्या देवाक काळजी रे..
देवाक काळजी रे..माझ्या देवाक काळजी रे..!!
सोबती रे तू तुझाच,अन् तुला तुझीच साथ
शोधूनि तुझी तू वाट चाल एकला..
होऊ दे जरा उशीर, सोडतोस काय धीर
रात संपता पहाट होई रे पुन्हा ..!!
हो देवाक काळजी रे..माझ्या देवाक काळजी रे..
देवाक काळजी रे..माझ्या देवाक काळजी रे..!!
Comments
Post a Comment